मानातील भाव
एक पाऊल नव्या वळणाच्या शोधात अडकले जणु
जिंदी ने पुढे जाण्याची हौस मनात दडवली
कणाचा साथ घ्यावा हे जरी समजले तरी
पुढे पाऊल ऊचलायला पाय दचकले
अनेक विचारांची हुरहुर निर्माण झाली ,
अनेक नवे प्रश्न मनात घर करुनी बसले ,त्याच्याकडे
जगात नवीन बदल पध्दती दिसुनी आली
त्यांच्या अनोख्या पध्दती मध्ये ढळायला थोडा उशीर जरी झाला
तरी मनात एक काहीतरी चांगल्या कार्यमध्ये पाऊल उचलला
ह्यांची प्रशंसा होती
ह्याचं हौसाने मनाचे डोळे नव्या वळणाला आढळले
जणु काही नव्या गोष्टी दिसूनी येऊ लागल्या
नवी मानसे, नवी नाती , मनात घर करु लागली
जणु नव्या सुरुवातीची हुरहुर मनात आज उमगली
Leave A Comment